संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील." ...
२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. ...
मराठीवर एवढंच जर भाजपाचं प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना दिलं आहे. ...