लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has alleged that the Maharashtra Bandh government is sponsored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. ...

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | Uddhav Thackeray, When Lord RamChandra asks questions, what will you answer? MNS's take on Hindutva row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळय़ांचा खेळ नाही, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. ...

सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे - Marathi News | The amount of workers Arrears by the authorities for credit - Sandeep Deshpande | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे

महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरकाची उर्वरित रक्कम महापालिकेने द्यावी, यासाठी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून मोर्चे काढण्यात आले आहेत. ...

महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याची 'गावरान' साद; अळूचं फदफदं की ठेचा अन् भाकरी... - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande reaction on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याची 'गावरान' साद; अळूचं फदफदं की ठेचा अन् भाकरी...

सोशल मीडियावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विविध पोस्टर्स, व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ...

'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...' - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'

प्रसिद्धीसाठी माकडेचेष्टा चाललेली आहे. ...

'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही' - Marathi News | Sandeep Deshpande has said that MNS chief Raj Thackeray had criticized PM Narendra Modi over BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही'

भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका - Marathi News | MNS leader sandeep deshpande criticized on shiv sena; BJP on Rahul Gandhi's Savarkar jibe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

'लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची' ...

प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार कोण?; 'राज'पुत्र अमित ठाकरे यांचा केईएमच्या अधिष्ठात्यांना सवाल - Marathi News | Who is responsible for the death of the 'North Indian' Prince ?; Amit Thackeray questions KEM's founders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार कोण?; 'राज'पुत्र अमित ठाकरे यांचा केईएमच्या अधिष्ठात्यांना सवाल

दोषींवर कठोर कारवाई करण्याची अमित ठाकरे यांनी केली मागणी. ...