लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले - Marathi News | mns leader sandeep deshpande Allegations on shivsena for taking extortion In Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ...

"वरुण सरदेसाई म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल; आम्ही ते टाकून बघितलं अन्..." - Marathi News | After this tweet of Shiv Sena leader Varun Sardesai, MNS leader Sandeep Deshpande has replied to him by tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वरुण सरदेसाई म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल; आम्ही ते टाकून बघितलं अन्..."

 वरुण सरदेसाई यांच्या या ट्विटनंतर आता पुन्हा संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"मूर्ख लोकांचं ऐकू नका; नागरिकांनी वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा"- मनसे - Marathi News | "I expected the government to start local services without any conditions," said MNS leader Sandeep Deshpande.'Don't listen to fools; Citizens should travel by local without following the conditions of time '- MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मूर्ख लोकांचं ऐकू नका; नागरिकांनी वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा"- मनसे

सरकारने कोणतीही अटी न घालता लोकल सेवा सुरु करावी, अशी माझी अपेक्षा होती, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.  ...

 "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका"  - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has Tount to Minister Aditya Thackeray over Tesla's move to Karnataka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका" 

टेस्ला कंपनी कर्नाटकला गेल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

"वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी"'; मनसेचा टोला - Marathi News | "The security given to Varun Sardesai is' my family is my responsibility said MNS leader sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी"'; मनसेचा टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावलेला आहे.  ...

...तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही, मनसेने पुन्हा डिवचले - Marathi News | Until then, Shiv Sena cannot change the name of Aurangabad - MNS Leader Sandip Deshpande | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही, मनसेने पुन्हा डिवचले

Aurangabad News : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...

"ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी...;" मनसेचं पोलिसांना आव्हान - Marathi News | mns sandeep deshpande warns criticize police over beating mns party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी...;" मनसेचं पोलिसांना आव्हान

पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये, त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा; संदीप देशपांडे यांची मागणी ...

"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम - Marathi News | MNS Ultimatum to Shiv Sena on issue of Aurangabad Name Chang | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम

Sandeep Deshpande News : आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा. ...