पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ ...
माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे ...
राजापूर वाळू प्रकरणानंतर कोणत्या अधिकाºयाला किती हप्ता दिला जातो, या यादीसह निवेदन वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होईल. तसेच यामध्ये दोषी असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. जरी तो अधिकारी निवृत्त झाला असला तर ...
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांविरुध्द तहसीलदार संतोष गोरड यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई ताब्यात घेतले होते. या वाहनांवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ...
गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला ...