बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री, साठवणूक व खरेदी करणाºयावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू या गौण खनिजाची नियमानुसार जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत न ...
वाढत्या चोरट्या वाळू वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांच्या नदी पात्रांमध्ये २१ डिसेंबरपासून २० फेब्रुवारीपर्यंत फौजदारी संहिता १९७३ नुसार कलम १४४ ल ...
अवैध वाळू उपशाविरूध्द कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर मंगळवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला चढविला होता. या प्रकरणात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना सेलू पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण सेलू ठाण्याकडे वर्ग करण्यात ...
रेतीमाफियांनी उघडपणे आपला व्यवहार सुरू ठेवला आहे. ज्या ठाण्याच्या हद्दीतून प्रवास होतो त्यांना महिन्याकाठी एका घाटावरून ३५ हजार रुपये जातात. या प्रमाणे एकट्या ग्रामीण भागात तीन घाटावरून एक लाख दहा हजार रुपये दिले जाते. अशीच चेन महसूल विभागातही माफिया ...