भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या रेतीला मोठी मागणी आहे. रेती तस्करीला उधाण आले आहे. महसूल विभाग अनेकदा कारवाईचा सोपस्कार पार पाडते. रेती जप्तही करते. ही जप्त झालेली रेती नंतर लिलावातून विकली जाते. यातून शासनाला महसूल मिळावा हा उद्देश अस ...
अनधिकृत खडी वाहतूक करणारा डंपर जप्त करून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला असता डंपर रातोरात चोरून नेल्याची घटना घडली. चालकानेच हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करीत नायब तहसीलदार यांनी चालकाविरोधात शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ...
भंडारा जिल्ह्यातील विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. लिलावाची प ...
धाड टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली. खासगी वाहन भाड्याने घेतली. त्यांच्यार मॅरेज पार्टी असे फलक लावले. एवढेच नाही तर नवरदेवासाठी एक गाडीही सजविण्यात आली. या तीन वाहनात १५ अधिकारी पवनी तालुक्यातील कातखेडा घाटावर मध्यरात्रीच्या स ...