लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

वणा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा, पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी केलेय जप्त - Marathi News | Illegal sand extraction in Wana river, five tractors and two JCBs seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वणा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा, पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी केलेय जप्त

समुद्रपूर तालुक्यातील प्रकार : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ८५ लाखांचा मुद्देमाल ...

प्रति ब्रास ६०० रुपये भावाची रेती झाली ११०० ते १५०० रुपये - Marathi News | The price of Rs 600 per brass rose to Rs 1100 to Rs 1500 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रति ब्रास ६०० रुपये भावाची रेती झाली ११०० ते १५०० रुपये

Bhandara : बांधकाम व्यवसाय झाला ठप्प ...

यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची - Marathi News | The system has become weak, the sand mafia has been fined crores and recovered lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या चार महिन्यांत ११२ कारवाया; ८९ वाहने आणि १ यंत्रही पथकाने जप्त केले  ...

गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली - Marathi News | illegal mining of minor minerals; Collector issued notice to tehsildars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माफियांद्वारे वाळू, मुरूम, दगडाचे अवैधरीत्या उत्खनन केले जाते. यामुळे नद्यांची चाळणी झाली तर डोंगर भुईसपाट झाले. ...

अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाया का नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना नोटीस - Marathi News | Why is there no action on illegal mineral mining? Notice from District Collector to Tehsildar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाया का नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना नोटीस

जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांच्या भागात कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले होते. ...

मांजरा नदीपात्रातील वाळूचा बोटीच्या साहाय्याने उपसा; १ हजार ११० ब्रास वाळूसाठा जप्त! - Marathi News | Dredging of sand from Manjara river basin by boat; Illegal 1110 brass sand stocks seized! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा नदीपात्रातील वाळूचा बोटीच्या साहाय्याने उपसा; १ हजार ११० ब्रास वाळूसाठा जप्त!

पोलिसांनी लोखंडी बोट, तसेच अवैध वाळूचा साठा असा एकूण ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...

तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Talathi grabs the tractor, the gang drives away; Unauthorized sand transport, crime against five persons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा

आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी  विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले.  ...

पर्यावरण विभागाच्या मंजुरीविनाच रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट - Marathi News | Ghat for auction of sand mining without approval of environment department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्यावरण विभागाच्या मंजुरीविनाच रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट

कंत्राटदार वेठीस : दोन कोटी रुपयांची अनामतही धरली रोखून ...