केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही ...
वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात ...
बावनथडी नदी काठावरील घानोड, सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील माफियांनी रेतीची डम्पिंग यार्ड गत वर्षात तयार केला आहे. या यार्डमधील रेतीची विक्री त्यांनी केली नाही. या डम्पिंग यार्डमध्ये एक हजार ब्रास रेतीची साठवणूक असतांना त्यांनी दोन हजार ब्रास ...
तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळ ...