चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ...
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ढंपर व जेसीबी संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने पकडला. बुधवारी (दि. २) सकाळी साडे सहाच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदे ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने साडेतेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. ...
वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वायगाव भागात सध्या अनेक वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या भागातील वाळू तस्करांडून यशोदा नदीचे पात्र मनमर्जीने पोखरून वाळूची वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांन ...
जिल्ह्यात सर्वात मोठे रेती घाट गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आहे. त्यामुळे याच घाटावरुन सर्वाधिक वाळू येते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील अत्री, किन्ही या घाटावरुन वाळू येत आहे. ...