sand Crimenews Satara : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी या ...
सूत्रांनुसार, तलाठी चेतन चकोले गंभीर जखमी झाले आहेत. योगेश बुराळ, रमेश मारग, केवलसिंह गोलवाल, कोतवाल नागेश कनाठे हे किरकोळ जखमी झाले. शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा . राजुराबाजार) व सहा अज्ञ ...
Sand Sindhudurg : कासार्डे सिलिका मायनिंगमध्ये अप्पर जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने तीन सिलिका लीजसाठी ६२ अनधिकृत ट्रेडिंग लायसन्स व १७ अनधिकृत ट्रेडर्स लायसन्स वाटण्याची गरज काय ? ही सर्व ट्रेडिंग लायसन्स विनापरवा ...
महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लि ...
sand Sindhudurg : वालावल व काळसे बागवाडी येथे अनधिकृतरित्या वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून या कर्ली खाडीच्या किनारी असलेल्या ग्रामस्थांच्या शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना वालावल ग्रामस्था ...
गंगाखेड तालुक्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातील चार वाळू धक्के वगळता अन्य वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसतांना ही बहुतांश धक्क्यांवरून वाळूचे विनापरवाना अवैधरित्या उत्खनन करून वाहतुक केल्या जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आह ...