लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

गोदावरी पात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर अंबड महसूल पथकाची पहाटे धाड; ६ हायवा जप्त - Marathi News | Ambad Revenue Team raids illegal sand transportation in Godavari basin; 6 trucks seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोदावरी पात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर अंबड महसूल पथकाची पहाटे धाड; ६ हायवा जप्त

तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकाची पहाटे 3 वाजता कारवाई ...

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप - Marathi News | The road constructed during the day, is destroyed by sand Hayva at night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रात्री वाळूच्या हायवांच्या दणदणाटाने सकाळपर्यंत रस्त्याचा फुपाटा उडतो, साडेपाच कोटींच्या रस्त्याचे काम ठप्प ...

रात्रीस खेळ चाले ! पैठणमध्ये भर रस्त्यावर पोलिसांकडून वाळू तस्करीची ‘डिजिटल’ हप्ता वसुली - Marathi News | Hapta wasuli at night! Police collect 'digital' installment of sand smuggling on the streets of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्रीस खेळ चाले ! पैठणमध्ये भर रस्त्यावर पोलिसांकडून वाळू तस्करीची ‘डिजिटल’ हप्ता वसुली

कोड लँग्वेजमध्ये ‘डिजिटल’ हप्ता वसुली; पिंपळवाडीतील बुधवार रात्रीचा पोलिसांचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती ...

राज्याचे नवीन वाळू धोरण जाहीर; तुमच्या तालुक्यात वाळूचे किती भाव ? - Marathi News | State's new sand policy announced; What is the price of sand in your taluka? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्याचे नवीन वाळू धोरण जाहीर; तुमच्या तालुक्यात वाळूचे किती भाव ?

डेपो पद्धती झाली बंद : अवैध उपशाला लगाम लावणार तरी कोण? ...

राज्याचे वाळू धोरण जाहीर; खरच स्वस्तात मिळतेय का वाळू ? - Marathi News | State's sand policy announced; Is sand really available cheaply? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्याचे वाळू धोरण जाहीर; खरच स्वस्तात मिळतेय का वाळू ?

डेपो पद्धतीला स्थगिती : अनेकांचे रेतीआभावी बांधकाम थांबले, अवैध वाळू उपशाला लगाम कोण लावणार ? ...

नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा - Marathi News | Sand depots will be cancelled if rules are violated; Revenue Minister warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

विभागीय आयुक्तांमार्फत वाळू डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसात मागितला असून, नियमांचे पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे. ...

वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी - Marathi News | Minister Chandrashekhar Bawankule has directed action against irregularities, malpractices and violation of rules in sand depots in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाळूमाफियांची खैर नाही! नियम मोडल्यास होणार कडक कारवाई, सर्व ५७ डेपोंना नोटीस जारी

Chandrashekhar Bawankule, Sand Policy: कृत्रिम वाळू म्हणजेच 'एम सँड' धोरणही लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार ...

प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया का थांबविली ? - Marathi News | Why did the administration stop the sand ghat auction process? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया का थांबविली ?

नदीपात्र वाचले की पोखरले?: घरकुलधारकांना रेती देण्याचे काय झाले? ...