lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

मुदत संपलेल्या व अपूर्ण माहिती भरलेल्या पावत्यांवर होतेय गौण खनिजची वाहतूक  - Marathi News | Transportation of minor mineral is done on expired and incompletely filled invoices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुदत संपलेल्या व अपूर्ण माहिती भरलेल्या पावत्यांवर होतेय गौण खनिजची वाहतूक 

रेती, दगड, माती, खडी आदी गौण खनिजची बेकायदा वाहतूक होत असतानाच मुदत संपलेल्या तसेच अपूर्ण भरलेल्या पावत्यांवर गौण खनिजची सर्रास  वाहतूक केली जात आहे. ...

वाळूची अवैध वाहतूक पोलिसांनी पकडली १० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त, फरार दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | Illegal transportation of sand was caught by the police, the goods worth 10 lakh 17 thousand were seized, a case against two fugitives | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाळूची अवैध वाहतूक पोलिसांनी पकडली १० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त, फरार दोघांविरोधात गुन्हा

पथकाला पाहून दोघे फरार झाल्याने त्यांच्या विरोधात शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. ...

माडगी व सुकडी रेतीघाटावर रेती तस्करांनी केला कब्जा, वैनगंगा नदीचे पात्र पोखरले - Marathi News | Madgi and Sukdi Sand Ghats occupied by Sand Smugglers, Wainganga riverbed dug | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माडगी व सुकडी रेतीघाटावर रेती तस्करांनी केला कब्जा, वैनगंगा नदीचे पात्र पोखरले

माडगी घाटात रेतीच नाही : प्रशासनही मूग गिळून ...

लक्ष्मीपूजनाच्या रात्रीही रेतीचा अवैध उपसा, पोलिसानी रात्र जागून पकडला टिप्पर - Marathi News | Even on the night of Lakshmi Puja, illegal extraction of sand, the police caught the topper awake at night | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लक्ष्मीपूजनाच्या रात्रीही रेतीचा अवैध उपसा, पोलिसानी रात्र जागून पकडला टिप्पर

पहाटे दाखल केला गुन्हा ...

पैनगंगेतून अहोरात्र रेतीची अवैध लूट, प्रशासनाचा कानाडोळा की मिलीभगत? - Marathi News | Illegal plunder of sand from Panganga river round the clock, the administration's negligence or collusion? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगेतून अहोरात्र रेतीची अवैध लूट, प्रशासनाचा कानाडोळा की मिलीभगत?

लाखोंच्या महसुलावर सोडले पाणी : रेती घाट सर्रास नसून चार तालुक्याला पुरवठा ...

अवैध गौण खणिज वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे भोवले; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Ignoring illegal mineral traffic; Show cause notices to three employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध गौण खणिज वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे भोवले; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांचा दणका. ...

नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई - Marathi News | 3 tractors transporting sand from Nakane Lake seized Action of Provincial Officer, Additional Tehsildar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई

प्रांताधिकारी राहुल जाधव यांनी वाळू माफियांवर कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील वाळू तस्करांची गय नाही! आता रात्री पडताहेत अचानक धाडी; १३ वाहने जप्त, ११ रेतीच्या कुंड्या नष्ट - Marathi News | There is no exemption for sand smugglers in Thane district 13 vehicles seized, 11 sand pits destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील वाळू तस्करांची गय नाही! आता रात्री पडताहेत अचानक धाडी; १३ वाहने जप्त, ११ रेतीच्या कुंड्या नष्ट

आठ पथक तैनात असून त्यांनी ठिकठिकाणी १३ वाहने जप्त केली आहेत. तर ११ रेतीच्या कुंड्या नष्ठ केल्या आहेत. त्यामुळे रेती, गाैणखनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ...