त्यांच्या परवानगीशिवाय कुणीही येथे रेतीचा उपसा करू शकत नव्हता. या व्यवसायातून पोलिसांचा ससेमिरा कमी व उत्पन्न अधिक, आर्थिक लाभ अधिक, यामुळे काही दिवसांतच आर्थिकदृष्ट्या तुटलेल्या अक्षयची भरभराट झाली. करण परोपटे याची अक्षयकडे ऊठबस होती. यातून करणचे व ...
देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्या ...
सध्या नदीला पाणी नाही. पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चिखली कॅम्प येथे धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर रेती तस्कर नदीपात्रात अवैध उपसा करीत आहेत. सोबतच काळ्या मातीचासुद्धा उपसा सुरू आहे. परिणामी नदीकाठावरील परिसरात पाणीपा ...
अवैधरित्या रेती वाहून नेणारे व्यावसायिक प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे खिसे गरम करून राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातून गाढवी नदी वाहत असल्याने रेतीची उपलब्धता फार मोठी आहे. परंत ...
तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या दोन पथकांनी शहराच्या विविध भागात रेतीसाठ्यांवर जाऊन पाहणी केली. नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून नेमका रेतीसाठा किती, याचा अहवाल घेतला. त्यानुसार ५४ ठिकाणी रेतीसाठे आढळून आले. यातील आठ रेतीसाठ्या ...