पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच बेकायदेशीर वाळू उपसाला निर्बंध घालण्यासाठी शासनाने तयार केलेले नवीन वाळू धोरण शासनाच्याच मुळाशी उठले असून, पर्यावरण समिती, भूजल सर्वेक्षण व महसूल अशा तिन्ही विभागांच्या वेगवेगळ्या नियम, निकषांमुळे ठिय्यांमधून वाळू उपसा ...
वाळू उत्खननातून भविष्यात खोतजुवा बेटाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हे अनधिकृत वाळू उत्खनन थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मालवण तालुक्यातील खोतजुवा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना दिला आहे. ...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसह विविध घाटावरील रेती उत्खननासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टीचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. याबाबत शिवसेनेच्यावतीने महसूल राज्यमंत्र्यांना निवेदन देवून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
येथील तहसील प्रशासनाने गुरुवारी गोदावरी नदीकाठावर १५ ते २० वाळूचे साठे जप्त केले आहेत. दरम्यान, हे वाळूसाठे जमविण्यासाठी गर्दभांचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. ...