लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

केज येथे अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या जेसीबीसह ट्रॅक्टर जप्त - Marathi News | JCB tractor seized in illegal sand case at kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज येथे अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या जेसीबीसह ट्रॅक्टर जप्त

तालक्यातील बोभाटी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले जात असताना शुक्रवारी (दि.२४ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाडसी कारवाई केली. ...

जोगलादेवीत वाळू जप्त - Marathi News | Sand seized in Jogaladevi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जोगलादेवीत वाळू जप्त

घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेली साडेचार हजार ब्रास वाळू जप्त केली. ...

वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे ‘पारधी आवास’ची कामे संथ गतीनेच - Marathi News | The work of 'Pardhi Housing' is slow due to the sand barrage of sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे ‘पारधी आवास’ची कामे संथ गतीनेच

जिल्ह्यात वाळूच्या गगनाला भिडलेल्या दराचा घरकुल बांधकामावर परिणाम होत असून याचा फटका पारधी आवास योजनेलाही बसत आहे. ...

धक्कादायक : जळगावात वाळूच्या ट्रॅक्टरला रावेरच्या दुचाकीचा नंबर - Marathi News | Shocking: Raver's bicycle number in Jalgaon sand tractor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक : जळगावात वाळूच्या ट्रॅक्टरला रावेरच्या दुचाकीचा नंबर

वाळू माफिया, महसूल, पोलिसांच्या संगनमताने कारवाईस टाळाटाळ ...

१३ लाख रूपयांचा वाळूसाठा जप्त - Marathi News |  13 lakh rupees worth of sand seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१३ लाख रूपयांचा वाळूसाठा जप्त

तालुक्यातील हसणाबाद परिसरातील खडकी ते जवखेडा रस्त्यावरील अवैधरीत्या साठा केलेल्या दहा वाळू साठ्यावर सोमवारी छापा मारून ४८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे़ ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले. ...

नद्यांना पूर येताच वाळू तस्करांची दिवाळी - Marathi News |  Deep sea smugglers Diwali as soon as floods flood | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नद्यांना पूर येताच वाळू तस्करांची दिवाळी

रावेर तालुक्यातील केºहाळे - मंगरूळ या दहा किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोकर नदीच्या पात्रातून वाळू तस्करांकडून दिवसाढवळ्या वाळूची सर्रास लूट सुरू आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आले. त्यामुळे वाळूचा स्तर वरती आल्याने आ ...

उपशावर करडी नजर - Marathi News | Watch on sand digging | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपशावर करडी नजर

अवैध वाळूचा उपसा करून त्याची राजरोसपणे विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत आहे. असे असताना पोलीस आणि महसूल प्रशासन त्या यंत्रणेसमासेर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे शेवटी जिल्ह्याचे कॅप्टन म्हणविणाऱ्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस ...

गिरणा नदीपात्रात वाळूच्या डंपरने गुराख्यास चिरडले - Marathi News | A sand dump in the Girna riverbank crashed into the Gurkhas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा नदीपात्रात वाळूच्या डंपरने गुराख्यास चिरडले

आव्हाणी (ता.धरणगाव) शिवारातील गिरणानदीपात्राजवळ गुरे चारण्यास गेलेले शेतकरी पुंडलिक कौतिक पाटील (वय-६५, रा़ वडनगरी) यांना वाळूच्या डंपरने धडक दिली. ग्रामस्थांनी आरडा-ओरड करताच खाली पडलेल्या शेतकऱ्याला चिरडत डंपर सोडून चालक फरार झाल्याची घटना शुक्रवार ...