गिरणा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी शनिवारी सकाळी हैदोस घालत मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले तर वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून नेला. ...
मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. ...
इन्सुली आरटीओ चेक पोस्ट वरून बेकायदा होणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करा. अन्यथा १४ नोव्हेंबरला इन्सुली चेक पोस्ट समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निगुडे येथील महेश अंकुश सावंत यांनी दिला आहे. ...
रेतीघाटांची मुदत संपल्यानंतर उत्खननास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून रेतीचा साठा केला जात आहे. चुल्हाड येथे तर आठ ठिकाणी रेती तस्करांनी डंपींग यार्ड तयार केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढ ...