पालकमंत्री दीपक केसरकर यांची बेपर्वाई व दुर्लक्ष कारणीभूत असून मनसेचा डंपर व्यावसायिकांच्या आंदोलनास पूर्ण जाहीर पाठींबा राहील, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. ...
चुकीच्या वेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार वाळू व्यावसायिकांना वेठीस धरू नये असे मालवण तालुक्यातील आचरा येथील वाळू व्यावसायिकांच्या पत्रकार परिषदेत सांगितले गेले. ...
तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटकुरोडा रेतीघाटालगत साठवून ठेवलेल्या रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांनी मिळाली. या आधारावर तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करण ...
रेतीघाट लिलावाकरिता मे-२०१९ पर्यंत नवीन धोरण तयार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...
तालुक्यातून अवैध वाळू, मुरूम, दगड उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे व शासनाचा महसूल बुडून गौन खनिजाची लूट केली जात असल्याचे ३० नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीतून समोर आले आहे़ ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास खाजगी वाहनातून गोदावरी नदीपात्र गाठत जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड-धारखेड रस्त्याजवळील नदीपात्रातून वाळू उपसा करणारे ...