सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता. ...
वाळूची चोरटी वाहतूक करताना आंबेगाव पकडलेला ट्रक पळवून नेणाऱ्या चालक व मालकांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे. ...
वाळू घाटांच्या लिलावास दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाळू टंचाईचे संकट गडद झाले आहे़ ...
भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू ...
अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी यंत्राच्या साह्याने टॅक्टर भरून दिले जात असल्याची माहिती खबऱ्याने एडीएस पथकास दिली होती. ...
गोदावरी नदीपात्रातून जवळपास एक हजार ८०० वाळूचा साठा करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जमवून ठेवलेल्या वाळू माफियांचे मनसुबे महसूलच्या पथकाने मातीत मिसळले आहेत. ...