सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी लागली. ती कारवाई यापुढेही चालूच राहील. मात्र , शासनाने वाळूच्या लिलावाला परवानगी दिल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व वाळूचे लिलाव जाहीर केले जातील . अशी माहिती जिल्हाध ...
बोरी अडगाव ( खामगाव) : परिसरात रेती अभावी घरकुल योजनेचे काम थांबले असल्याची वास्तविकता आहे. यामुळे लाभार्थी विवंचनेत पडले आहेत. खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरु आहेत. ...
तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. ...
तालुक्यातील राक्षसभुवन, पाथरवाला, गुंतेगाव यासह अनेक भागात गोदावरी पोखरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच गेवराई महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसह ट्रँक्टर ताब्यात घेऊन जवळपास १५ लाखांच ...
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ...