अकोला : बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक अशी तीन वाहने जप्त करून, वाहन मालकांना ४ लाख ३७ हजार ६६ रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी पथका ...
संपूर्ण राज्यभरातच रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अनेक बांधकाम रखडली आहेत. तर रेती घाटांवरुन रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून रेतीची अधिक दराने विक्री केली जात असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नाग ...
वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वत्र वाळू चोरी सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय पथकाने देवळी तालुक्यातील दिघी (बोपापूर) व सानेगांव (बाई) या दोन्ही गावातून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रावर धडक दिली. ...
अकोला: राज्यात रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्दे ...
मालवण तालुक्यात आंबेरी वाकवाडी येथील कोळवण ते आंबेरी ह्या लिलाव प्रक्रियेमधील वाळू गट क्रमांक -ई-३ या संपूर्ण गटास तसेच वाळू गट क्रमांक -ई-२ च्या काही भागास येथील स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. ...