मौजे वासरी येथे रेती उपसा करण्यासाठी आढळून आलेल्या दोन सक्शन बोटी वाळूमाफियांनी नदीपात्रातून पळविल्या़ महसूलच्या पथकाचा कडा पहारा असताना त्यांच्या हातावर तुरी देत या बोटी किकीमार्गे पुन्हा वासरीला आणण्यात आल्या़ ...
रेती तस्करांच्या मुजोरीची व कायद्याचा धाक न बाळगण्याच्या वृत्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे रेती तस्करांवर वचक बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ...
अकोला : वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक व एक टॅÑक्टर पकडून दोन्ही वाहन मालकांना ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री केली. ...
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. या आठ घाटांपैकी सर्वाधिक बोली आष्टी तालुक्यातील धोची या घाटाची लागली असून हा वाळू घाट २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयात आरपीपी इंफ्रा.प्रोजेक्टस लिमिटेडने घेतला आहे. ...