येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून ...
महसूल व वनविभागाने ३० मार्चपासून तीन महिने मुदतीकरिता ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे जवळपास २९ रेतीघाटांचा लिलाव केला. रेतीघाट मिळालेल्या कंत्राटदारांनी रेती उत्खनन व वाहतूक सुरु केली, मात्र २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सगळ्यांच्या अपेक्षांवर वि ...
तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. ...
मौजे वासरी येथे रेती उपसा करण्यासाठी आढळून आलेल्या दोन सक्शन बोटी वाळूमाफियांनी नदीपात्रातून पळविल्या़ महसूलच्या पथकाचा कडा पहारा असताना त्यांच्या हातावर तुरी देत या बोटी किकीमार्गे पुन्हा वासरीला आणण्यात आल्या़ ...
रेती तस्करांच्या मुजोरीची व कायद्याचा धाक न बाळगण्याच्या वृत्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे रेती तस्करांवर वचक बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ...