तालुक्यातील रहाटी शिवारातील गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठा केलेली वाळू महसूल पथकाने जप्त करून उचलली आहे. ही वाळू घरकूलाच्या कामासाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. ...
मागील काही दिवसांपासून रेती उपसा तसेच वाहतुकीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही रेती तस्कर छुप्या मार्गाने वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदी-नाल्यांचे पात्रही धोकादायक ठरत आहे. ...
वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत. ...
जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून आता लिलाव झालेल्या घाटातून रेती उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा खनिकर्म विभाग व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत ७० साठ्यावरुन ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. अंदाजाने जप्तीत दाखविलेला व प्रत्यक्ष वाळूसाठा यात तफावत आहे. याचाच फायदा उचलत वाळू माफियांनी चंदेरी अंधारात ...