अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते. ...
शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी ...
तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. ...
सुधारित वाळू निर्गती धोरणातील तरतुदीनुसार वाळू लिलाव धारकांकडून वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासची तपासणी संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंचांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा सभागृहात ...
जिंतूर तालुक्यातील करवली- कसर रस्त्यावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहेत़ ही घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली़ ...