राजापूर वाळू प्रकरणानंतर कोणत्या अधिकाºयाला किती हप्ता दिला जातो, या यादीसह निवेदन वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होईल. तसेच यामध्ये दोषी असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. जरी तो अधिकारी निवृत्त झाला असला तर ...
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांविरुध्द तहसीलदार संतोष गोरड यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई ताब्यात घेतले होते. या वाहनांवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ...
गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला ...
जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार ...
तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे. ...