लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू, मराठी बातम्या

Sand, Latest Marathi News

रेतीघाटांचा लिलाव केव्हा? दोन महिने शिल्लक ; बांधकाम करणारे अडचणीत - Marathi News | When will the auction of sand ghats be held? Two months left; Construction workers in trouble | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेतीघाटांचा लिलाव केव्हा? दोन महिने शिल्लक ; बांधकाम करणारे अडचणीत

बांधकाम करणारे अडचणीत : रेतीचा अवैध उपसा सुरूच ...

अनिर्बंध वाळू उपशावर ड्रोन सर्वेक्षणाचा उतारा, घोटाळा झाल्याची दिली कबुली - Marathi News | Now Drone survey on sand mining | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिर्बंध वाळू उपशावर ड्रोन सर्वेक्षणाचा उतारा, घोटाळा झाल्याची दिली कबुली

अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळात दिली.  ...

Hingoli: चोरटी वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांचा हल्ला; तलाठी गंभीर जखमी - Marathi News | Hingoli: Smugglers attack revenue team preventing illegal sand transport; Talathi seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: चोरटी वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांचा हल्ला; तलाठी गंभीर जखमी

Hingoli News: वसमत तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. ...

नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करणार, विखे पाटील यांचे धोरण गुंडाळले - Marathi News | New sand policy to be announced in the next eight days, Vikhe Patil's policy wrapped up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करणार, विखे पाटील यांचे धोरण गुंडाळले

...तर तहसीलदारांवर कारवाई करणार ...

वाळू माफियांची मुजोरी, बदनापूरमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवला - Marathi News | Sand mafia's daring increase; Naib Tehsildar beaten up in Badanapur, tractor stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांची मुजोरी, बदनापूरमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवला

घोटण गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला ...

चुलबंद नदीपात्रात तस्करांकडून रेतीची चोरी; शासन व प्रशासन मेहरबान काय करत आहे? - Marathi News | Sand theft by smugglers in Chulband riverbed; What Government and administration are doing? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चुलबंद नदीपात्रात तस्करांकडून रेतीची चोरी; शासन व प्रशासन मेहरबान काय करत आहे?

Bhandara : पर्यावरणाचा डोळ्यादेखत हास, दिवस-रात्र उपसा ...

१०५ ब्रास वाळूची चोरी; गोदापट्ट्यातील आणखी एक वाळू माफिया तीन जिल्ह्यातून तडीपार - Marathi News | Another sand mafia from Godawari river has been deported from three districts; Jalna Sub-Divisional Magistrate takes action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१०५ ब्रास वाळूची चोरी; गोदापट्ट्यातील आणखी एक वाळू माफिया तीन जिल्ह्यातून तडीपार

जालना उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांची कारवाई ...

वाळूचा पट्टा, लाचखोरीचा बट्टा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Sand belt, bribery allowance; 4 tehsildars in Chhatrapati Sambhajinagar district caught by ACB in four year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूचा पट्टा, लाचखोरीचा बट्टा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘एकमेकां साह्य करू’ या भूमिकेने वागत असल्याने बेकायदेशीर वाळू वाहतुकीला लगाम लागत नसल्याचे चित्र आहे. ...