सना सईद हिने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात शाहरूखच्या आॅनस्क्रीन मुलीची अर्थात अंजलीची ही भूमिका साकारली. ‘कुछ कुछ होता है’मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदने या चित्रपटानंतर ‘बादल’ व ‘हर दिल जो प्यार करेगा’ चित्रपटात काम केले. Read More
Sana Saeed gets engaged to boyfriend Csaba Wagner : होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सना सईद हिच्याबद्दल. सनाने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरूखची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती.... ...