लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सना खान

सना खान, फोटो

Sana khan, Latest Marathi News

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.
Read More
"ही तर तुमच्याकडून भांडी घासून घेईल...", टोमणे ऐकल्याने माझ्या सासूने...सना खानचा खुलासा - Marathi News | sana khan reveals her in laws had to listen taunts from people as she was from bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"ही तर तुमच्याकडून भांडी घासून घेईल...", टोमणे ऐकल्याने माझ्या सासूने...सना खानचा खुलासा

सना खानने केला खुलासा, बॉलिवूडचा भाग असल्याने तिच्या सासूने... ...

Sana Khan : "लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती"; सना खानने सांगितला 'तो' वाईट काळ - Marathi News | Sana Khan on first meeting with husband mufti anas sayed crying after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती"; सना खानने सांगितला 'तो' वाईट काळ

Sana Khan : सना खान विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. ...

Sana Khan : "पूर्वीच्या काळी लोकांना १२ मुलं असायची"; सना खानला व्हायचंय ५-१० मुलांची आई - Marathi News | Sana Khan expressed to have 5 to 10 kids gets trolled for wanting more kids soon to welcome second child | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पूर्वीच्या काळी लोकांना १२ मुलं असायची"; सना खानला व्हायचंय ५-१० मुलांची आई

Sana Khan : सनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यावर तिला खूप ट्रोल केलं जात आहे. ...

सलमान खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीनं धर्मासाठी अभिनयातून घेतला संन्यास, मौलवीसोबत थाटला संसार - Marathi News | This actress, who appeared with Salman Khan, retired from acting for religion, started a relationship with Maulvi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीनं धर्मासाठी अभिनयातून घेतला संन्यास, मौलवीसोबत थाटला संसार

अभिनयात यशस्वी होऊनही काही अभिनेत्रींनी कलाविश्वाला रामराम ठोकला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने २०२० मध्ये बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. तिने एका मौलवीशी लग्न केले होते. ...

गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात - Marathi News | Ramadan 2024 Gauahar Khan, Huma Qureshi to Hina Khan These celebs fast during Ramadan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात

रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ...

सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर - Marathi News | bhojpuri actress saba khan left film indsutry after nikaah like sana khan and zaira wasim | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर

इस्लामसाठी फिल्मी करिअर सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आता 'या' अभिनेत्रीचा समावेश ...

प्रेग्नेंट सना खानला इफ्तार पार्टीतून ओढत नेणार तिचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?, नेटकऱ्यांनी केलंय त्याला ट्रोल - Marathi News | who is mufti anas sana khan husband getting troll after dragging her at baba siddique iftar party | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंट सना खानला इफ्तार पार्टीतून ओढत नेणार तिचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?, नेटकऱ्यांनी केलंय त्याला ट्रोल

प्रेग्नेंट सनाला भर कार्यक्रमातून ओढत नेल्याने मुफ्ती अनसच्या या कृतीवर नेटकरी संतापले आहेत. ...

२४ कॅरेट सोन्याचा चहा! सना खान म्हणे सोन्याचा चहा पितेय, काय असतो हा चहा? - Marathi News | 24 carat gold tea! Sana Khan says drink gold tea, what is this tea? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :२४ कॅरेट सोन्याचा चहा! सना खान म्हणे सोन्याचा चहा पितेय, काय असतो हा चहा?

सना खानने सोन्याचा चहा प्यायल्याने सोशल मीडियावर त्याविषयी जोरदार चर्चा आहे, काय असतो हा चहा याविषयी.... ...