लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग, मराठी बातम्या

Samsung, Latest Marathi News

सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं? - Marathi News | samsung gets 601 million dollar notice from indian government for manipulating imports duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं?

Samsung : अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या सॅमसंग कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीला तब्बल ५१५० कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ? - Marathi News | Samsung Electronics co CEO Han Jong hee dies of cardiac arrest at 63 know his networth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ?

Samsung CEO Han Jong-hee Death: दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ...

Samsung Strike : कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास सॅमसंग तयार, मग घोडं अडलं कुठे? - Marathi News | samsung strike company officials hold talks with tamilnadu government says citu is creating problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास सॅमसंग तयार, मग घोडं अडलं कुठे?

Samsung Electronics : सॅमसंगच्या चेन्नई प्लांटमध्ये गेल्या महिनाभरापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता या प्रकरणात राज्य सरकारने उडी घेतली आहे. ...

Samsung Strike : ऐन सणासुदीत महिन्याभरापासून Samsung कंपनीचे कर्मचारी संपावर! काय आहेत मागण्या? - Marathi News | samsung strike chennai police detains 900 workers and union members says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन सणासुदीत महिन्याभरापासून Samsung कंपनीचे कर्मचारी संपावर! काय आहेत मागण्या?

Samsung Workers: चेन्नई येथील सॅमसंग कंपनीतील कर्मचाऱ्यांचे गेल्या १ महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे समोर येत आहे. ...

भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं? - Marathi News | samsung galaxy buds fe blasts in woman ear causes permanent hearing loss tukriye | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?

कानामध्येच इअरबडसचा स्फोट झाल्याने महिलेची ऐकण्याची क्षमता गेली आहे. ती कायमची बहिरी झाली. ...

Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार? - Marathi News | SAMSUNG will lay off 30% of employees worldwide! Direct impact on India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार?

Samsung Layoffs : सॅमसंगने जगभरातील त्यांच्या युनिट्समध्ये 30% पर्यंत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीयांवरही परिणाम होणार आहे. ...

ते हिमनगाचे टोक! सॅमसंग जगभरात ३० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार; भारतातही नोकऱ्या जाणार - Marathi News | That's the tip of the iceberg! Samsung layoffs 30 percent of employees worldwide; Jobs cuts will also in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ते हिमनगाचे टोक! सॅमसंग जगभरात ३० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार; भारतातही नोकऱ्या जाणार

Samsung Job Cuts News: जगभरात सॅमसंगचे 267800 कर्मचारी आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी हे दक्षिण कोरियाच्या बाहेर काम करतात. ...

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तयार करणाऱ्या बड्या कंपनीत सणासुदीपूर्वी कर्मचारी कपात, २०० जणांना काढणार - Marathi News | tv smartphone fridge maker Samsung India to lay off over 200 executives with business slowing down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तयार करणाऱ्या बड्या कंपनीत सणासुदीपूर्वी कर्मचारी कपात, २०० जणांना काढणार

Samsung India Layoff : सणासुदीपूर्वीच मोबाइल, टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशिन बनवणाऱ्या दिग्गज कंपनीनं आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची  माहिती समोर आली आहे. ...