Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध असणाऱ्या शिवडे व घोरवड शिवारात बुधवारपासून (दि. ९) संयुक्त मोजणीस प्रारंभ झाल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. तथापि, शिवडे गावातील काही शेतकºयांचा या मोजणीला विरोध असल्याचे दिसून ...
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गात प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉईंट स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, हा इंटरचेंज पॉईंट बदलल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंडेवाडी, जामवाडी, तांदूळवाडी येथील ग्राम ...
या भूसंपादन कार्यवाहीमुळे शासकीय जमिनी किती आहेत, खाजगी जमिनींची काय स्थिती आहे. याची माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. ...
राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याच ...
समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातील गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पांइट (चढ-उतारस्थळ) इतरत्र हलवला जाऊ नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. ...