लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर - Marathi News | High-speed rail running at 250 km/h along Samruddhi Highway is back on the agenda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर

हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत ...

मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर - Marathi News | 7 major decisions taken in maharashtra cabinet meeting startup entrepreneurship policy announced and samruddhi mahamarg freight corridor approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर

Maharashtra Cabinet Meeting Decisions: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करता येणार आहे. ...

समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’ - Marathi News | If you go high speed by samruddhi mahamarg, you will be caught; a thousand 'eyes' will be watching you | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

Amravati : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना होणार ऑनलाईन दंड, दरमहा ११ लाख वाहने धावतात ...

समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’ - Marathi News | If you drive fast on Samruddhi Mahamarg you will be caught, a thousand 'eyes' will be watching you. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

प्रत्येक किलोमीटरवर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाइन दंडाची पावती लगेच मोबाइलवर ...

समृद्धी महामार्गावरील रात्रीचे अपघात ‘लुम अलर्ट’मुळे थांबणार ! - Marathi News | Night accidents on Samruddhi Highway will stop with 'Lum Alert'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावरील रात्रीचे अपघात ‘लुम अलर्ट’मुळे थांबणार !

रात्र प्रवासातील संमोहन टाळणारे संशोधन : डॉ. संजय ढोबळे यांना आंतरराष्ट्रीय पेटंट ...

समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत - Marathi News | Accused in the shooting incident at the Savagi toll booth on the Samruddhi Highway arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथून आरोपीला पकडले  ...

समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील गोळीबारातील जखमी अन् आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार - Marathi News | Injured and accused in shooting at Samruddhi Highway toll booth are criminals with records | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील गोळीबारातील जखमी अन् आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

समृद्धी महामार्गावरील संपूर्ण टोलवर कर्मचारी नियुक्तीचे कंत्राट नागपूरच्या आश्मी रोड करिअर्स कंपनीकडे देण्यात आले आहे. ...

‘समृद्धी’वर महिनाभरात धावली ११ लाख वाहने; टोलमधून मिळाले ९० कोटी रुपयांचे उत्पन्न - Marathi News | 11 lakh vehicles ply on 'Samriddhi' in a month; Rs 90 crore revenue received from toll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’वर महिनाभरात धावली ११ लाख वाहने; टोलमधून मिळाले ९० कोटी रुपयांचे उत्पन्न

नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासांत पूर्ण करण्यासाठी सुमारे ६१ हजार कोटी रुपये खर्चून प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग उभारण्यात आला आहे. त्याची लांबी ७०१ किमी आहे.  ...