Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती; परंतु महामंडळाने ठोस पावले उचलली नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ...
वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत उभारण्यात येणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्पातून नऊ मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून, भविष्यात याच विजेतून समृद्धी महामार्गावरील दिवेही प्रकाशमय केले जाणार आहेत. ...