लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळले अन् ‘बर्बाद’ झाले या अभिनेत्रीचे करिअर!! - Marathi News | affair rumours with jr ntr ended sameera reddys filmy career in tollywood-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळले अन् ‘बर्बाद’ झाले या अभिनेत्रीचे करिअर!!

जाणून घ्या पडद्यामागची ही कथा... ...

Corona Virus: ही गोष्ट कळताच ढसा ढसा रडली समीरा रेड्डी, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती - Marathi News | Corona Virus: Actor Sameera Reddy Break Down, who is also under quarantine amid coronavirus outbreak-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: ही गोष्ट कळताच ढसा ढसा रडली समीरा रेड्डी, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

कोरोना विषाणूचा संसर्ग थांबतच नाहीय. या विषाणूने सामान्य लोकांपासून स्टार्सनाही भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून ... ...

समीरा रेड्डीच्या चिमुकल्या मुलीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचा हा क्यूट व्हिडिओ - Marathi News | sameera reddy shares her daughters cute video PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीरा रेड्डीच्या चिमुकल्या मुलीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचा हा क्यूट व्हिडिओ

समीरा रेड्डीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

OMG!! सासूबाईने केला ‘तुफान’ डान्स, बघण्यासारखा होता समीरा रेड्डीचा चेहरा - Marathi News | sameera reddy flip the switch challenge with mother-in-law video viral-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! सासूबाईने केला ‘तुफान’ डान्स, बघण्यासारखा होता समीरा रेड्डीचा चेहरा

समीराने सासूबाईसोबत पूर्ण केले‘फ्लिप द स्विच’ चॅलेंज ...

Birthday Special : वजन घटवण्यात गेले ‘या’ अभिनेत्रीचे बालपण, बॉलिवूडमधूनही झाली गायब - Marathi News | Birthday Special: sameera reddy unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : वजन घटवण्यात गेले ‘या’ अभिनेत्रीचे बालपण, बॉलिवूडमधूनही झाली गायब

ग्लॅमरस, बोल्ड, हॉट अदांमुळे काही काळ ती चर्चेत आली. पण फिल्मी करिअरमध्ये मात्र याचा तिला फार लाभ झाला नाही. ...

ओळखलंत का? सोशल मीडियावर या अभिनेत्रीने शेअर केला जुना फोटो - Marathi News | Sameera Reddy Share Throwback Picture Here See | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का? सोशल मीडियावर या अभिनेत्रीने शेअर केला जुना फोटो

सोशल मीडियावर नेहमी कलाकार आपले जुने फोटो शेअर करत असतात. ...

OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर - Marathi News | sameera reddy climbs karnataka highest peak with 2 month daughter nyra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर

होय, अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन तिने काय करावे तर कर्नाटकातील Mullayanagiri  हे सर्वात उंच शिखर सर केले. ...

वाचा ही अभिनेत्री का मानतेय हृतिक रोशनचे आभार - Marathi News | Sameera Reddy reveals Hrithik Roshan helped her overcome stammering | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा ही अभिनेत्री का मानतेय हृतिक रोशनचे आभार

एका अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिकचे आभार मानले आहे. ...