शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

फिल्मी : क्रांती रेडकरच्या गोंडस जुळ्या मुली अखेर कॅमेऱ्यात कैद, लेकींचं कौतुक करत शेअर केली पोस्ट

क्राइम : समीर वानखेडे यांना ७ सप्टेंबरपर्यंत मिळणार अंतरिम संरक्षण, प्रकरण काय?

फिल्मी : स्वत:च्याच वेडिंग रिसेप्शनला समीर वानखेंडेंनी फक्त ३ तास लावलेली हजेरी, क्रांतीने सांगितला किस्सा

फिल्मी : “तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे माझे आदर्श ”, समीर वानखेडेंचं वक्तव्य, म्हणाले, “आपल्या देशात...”

फिल्मी : 'ज्यांची लायकी नाही ते...'; समीर वानखेडेंना ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीने फटकारलं

फिल्मी : 'असल्या फालतू गोष्टींसाठी मला कॉल करू नकोस क्रांती..' असं का म्हणाले होते समीर वानखेडे?, त्यांनीच केला खुलासा

फिल्मी : 'होम मिनिस्टर' चौकशी बसवतात का? अवधूत गुप्तेच्या गुगलीवर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले...

फिल्मी : समीर वानखेडेंनी सांगितलं जुळ्या मुलींच्या नावामागचं कारण, म्हणाले, 'झिया अन् जायदा हे...'

फिल्मी : 'लोकांना हे माहिती नाही की, क्रांती माझी....', अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर

फिल्मी : क्रांती रेडकर नाही तर समीर वानखेडेंना आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खुलासा करत म्हणाले...