लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Sameer Wankhede: “परिणाम भोगावे लागतील, आम्ही आता सगळे काही संपवून टाकू”; समीर वानखेडेंना धमकी - Marathi News | former mumbai ncb zonal director sameer wankhede received death threats on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“परिणाम भोगावे लागतील, आम्ही आता सगळे काही संपवून टाकू”; समीर वानखेडेंना धमकी

Sameer Wankhede: नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून धमकी मिळाली आहे. ...

नवाब मलिकांवर मानहानीचा गुन्हा दाखल, समीर वानखेडेंची गोरेगाव पोलिसांत तक्रार - Marathi News | Defamation case filed against Nawab Malik, Sameer Wankhede complaint in Goregaon police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांवर मानहानीचा गुन्हा दाखल, समीर वानखेडेंची गोरेगाव पोलिसांत तक्रार

Sameer Wankhede : मलिक यांनी  मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस (बनावट) म्हटले, असेही वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत समीर वानखेडेंचं FIR - Marathi News | Nawab Malik: Nawab Malik's problems increased, Sameer Wankhede's FIR under Atrocities Act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत समीर वानखेडेंचं FIR

समीर वानखेडे मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष जातपडताळणीने समितीने काढला आहे. ...

समीर वानखेडे मुस्लिम नाहीत, जात पडताळणी समितीची क्लीन चिट - Marathi News | Sameer Wankhede is not Muslim, clean chit from Caste Verification Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे मुस्लिम नाहीत, जात पडताळणी समितीची क्लीन चिट

Sameer Wankhed : याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. ...

समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट; नवाब मलिक तोंडावर आपटले - Marathi News | sameer wankhede is not muslim caste verification committee give clean chit and big setback to ncp nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट; नवाब मलिक तोंडावर आपटले

Sameer Wankhede: नवाब मलिकांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तसे कोणतेही पुरावे सापडलेले नसल्याचे सांगत समितीने ही तक्रार फेटाळून लावली. ...

समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ४ जुलैला - Marathi News | Sameer Wankhede's caste certificate case to be answered within 2 weeks, next hearing on 4th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ४ जुलैला

Sameer Wankhede's caste certificate case :समितीसमोर प्रलंबित असलेली सुनावणी पुढे ढकलण्यासाठी समीर वानखेडे यांनी अर्ज केल्यास समितीने सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलावी, असे हायकोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.  ...

आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली - Marathi News | Sameer Wankhede transferred to Chennai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

दरम्यान, सोमवारी सकाळी वानखेडे यांनी केलेले ट्विट चर्चेत होते. ...

क्रूझ ड्रग्स प्रकरण; आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिल्यानंतर, समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली - Marathi News | Cruise drugs case aryan khan drugs case sameer wankhede ncb mumbai transfer dgts chennai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रूझ ड्रग्स प्रकरण; आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिल्यानंतर, समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे.  ...