शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

सोलापूर : संभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन

कोल्हापूर : विमानतळ विकास श्रेयवादावरून टीका; शासकीय शिष्टाचार पाळला नाही

पुणे : संभाजी महाराज दारूच्या नशेत असायचे, राज्य सरकारच्या पुस्तकातील प्रताप

कोल्हापूर : कोल्हापूर : येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न : संभाजीराजे

कोल्हापूर : कोल्हापूर : मराठा युवकांनो, उद्योगाकडे वळा : संभाजीराजे : मराठा उद्योजक मेळावा

कोल्हापूर : ब्रुसेल्स :  पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या आवश्यक - संभाजीराजे, ब्रुसेल्समधील परिषदेत मांडले मत

कोल्हापूर : आशिया, युरोपीयन युनियन बैठकीसाठी संभाजीराजे रवाना

कोल्हापूर : कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयातील ‘आॅक्सिजन पार्क’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

फिल्मी : स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये..

पुणे : Maratha Kranti Morcha: माझी भूमिका नेतृत्वाची नव्हे, समन्वयकाची- संभाजीराजे