शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : 'आरक्षण गेलं खड्ड्यात'; मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे संतप्त

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, संभाजीराजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव : शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान

महाराष्ट्र : शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर

महाराष्ट्र : कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन बंद पाडले

पुणे : आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

मुंबई : खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट

छत्रपती संभाजीनगर : संभाजी महाराज जयंती महोत्सवात साध्या पद्धतीने लावला विवाह

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंचं मराठा कार्ड; प्रितम मुंडेंसाठी संभाजी राजे बीडमध्ये