संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Maratha Reservation : संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आपली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. ...
छत्रपती संभाजी महाराजांचा दाखल देत नारायण राणेंच्या अटकेची तुलना प्रमोद जठार यांनी केली. त्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जठार यांच्यावर टीका केली. ...
Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje : कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...
मराठा समाजातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले असतील तर तशी माहिती द्यावी, त्या अधिकाऱ्यांविरूद्ध तातडीने कारवाई केली जाईल असा शब्द अशोक चव्हाणांनी दिला. ...