शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : “आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले

मुंबई : Sanjay Raut: छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण निवडणुकांचं गणित वेगळं असतं

मुंबई : “संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल, पण...”; संजय राऊतांचे सूचक संकेत

मुंबई : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यसभेसाठी मागितला शिवसेनेचा पाठिंबा 

महाराष्ट्र : संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

कोल्हापूर : Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष

महाराष्ट्र : राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीचा ‘सेफ गेम प्लॅन’; शिवसेना तिढा कसा सोडवणार?

महाराष्ट्र : राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंना धक्का; भाजपही प्रतिकूल

महाराष्ट्र : Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचं राज्यातील आमदारांना खुलं पत्र, केलं भावूक आवाहन, म्हणाले...