लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समरजितसिंह घाटगे

समरजितसिंह घाटगे, मराठी बातम्या

Samarjitsinh ghatge, Latest Marathi News

' समरजितसिंह घाटगे म्हाडा’चे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
Read More
"शरद पवार आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं", हसन मुश्रीफांचा इशारा - Marathi News | Hasan Mushrif's Counterattack Sharad Pawar, Samarjeetsinh Ghatge, Kagal Assembly Election, NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं", हसन मुश्रीफांचा इशारा

Hasan Mushrif : आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं. लेकिन समरजीत तेरी खैर नही, असा नारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ...

सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी - Marathi News | ncp Jayant Patil slams ajit pawar party leader hasan Mushrif in kagal rally speech | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी

"ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे," अशा शब्दांत पाटील यांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे. ...

“समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द - Marathi News | sharad pawar assured that samarjit ghatge will not only be an mla but we make him a minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द

Sharad Pawar News: लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवारांनी केले. ...

“१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात - Marathi News | bjp leader samarjit singh ghatge joins ncp sharadchandra pawar group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात

Samarjit Singh Ghatge Joins NCP SP Group: मग तुमच्याकडे काय आहे? असे लोक विचारतात. माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. ...

समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर? - Marathi News | BJP tries to stop Samarjit Singh Ghatge The party gave this big offer to him | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

Samarjit Singh Ghatge: समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात थांबवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत. ...

मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला! - Marathi News | Big news Samarjit Ghatge meets Sharad Pawar likely to join the ncp party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ...

Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल - Marathi News | Next year Shahu Jayanti will come with the MLA gulal says Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल

''शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख काही मंडळींनी हेतूपुरस्सर निर्माण केली याची खंत'' ...

..तर नवोदिता घाटगेंनी 'ते' प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख का दिले?, शीतल फराकटे यांची विचारणा - Marathi News | ..So why did Navodita Ghatge pay 20 lakhs to settle the case, asked by Sheetal Farakte | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर नवोदिता घाटगेंनी 'ते' प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख का दिले?, शीतल फराकटे यांची विचारणा

कोल्हापूर : मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर नवोदिता समरजित घाटगे यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी घाईघाईने २० लाख ... ...