टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
3 नोव्हेंबर 1986 ला हैद्राबाद येथे चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे लग्न समांथा रूथसोबत झाले असून समांथा देखील अभिनेत्री आहे. समांथा आणि चैतन्य यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. ...