लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथील लढत योगी आणि विरोधकांमध्येच रंगली आहे. आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे. ...
तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे ...
सपा पंतप्रधानपदासाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात अखिलेश यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, सर्वांना ठावूकच आहे, पंतप्रधानपदासाठी आपला कुणाला पाठिंबा आहे. ...