छोट्या पडद्यावर तीन वर्षांच्या एका मुलीने गंगूबाईच्या भूमिकेतून रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. ही गंगूबाई आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र बऱ्याच कालावधीपासून ही गंगूबाई म्हणजेच सलोनी डॅनी छोट्या पडद्यापासून गायब आहे. हीच सलोनी आता १७ वर्षांची झाली असून ती स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे Read More
Saloni Daini Now: तेव्हाची ती गोलमटोल गंगुबाई आता मोठी झाली आहे. केवळ इतकंच नाही तर कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचं ट्रान्सफाॅर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...
'गंगूबाई' म्हणून प्रचलित झालेली कॉमेडीयन सलोनी डॅनीने तीन वर्षांची असताना 'कॉमेडी सर्कस महासंग्राम' शोमधून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आणि या पदार्पणातच ती गंगूबाई म्हणून घराघरात पोहचली होती. ...
मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा अभिनेत्रींबाबत पाहायला मिळतं. काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब प्रत्येकाला चांगलीच माहितीय. त्यामुळे प्र ...