लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलोनी डॅनी

सलोनी डॅनी, मराठी बातम्या

Saloni daini, Latest Marathi News

छोट्या पडद्यावर तीन वर्षांच्या एका मुलीने गंगूबाईच्या भूमिकेतून रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. ही गंगूबाई आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र बऱ्याच कालावधीपासून ही गंगूबाई म्हणजेच सलोनी डॅनी छोट्या पडद्यापासून गायब आहे. हीच सलोनी आता १७ वर्षांची झाली असून ती स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे
Read More
Saloni Daini Now: बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ - Marathi News | saloni daini transformation gangubai loose 22 kgs in 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा Video

Saloni Daini Now: तेव्हाची ती गोलमटोल गंगुबाई आता मोठी झाली आहे. केवळ इतकंच नाही तर कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचं ट्रान्सफाॅर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...

'छोट्या गंगुबाई'ला आता ओळखणं झालंय कठीण, बोल्ड अदांनी वाढवलं इंटरनेटचं तापमान - Marathi News | It is difficult to recognize 'Gangubai' now, Bold Ada has increased the temperature of internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छोट्या गंगुबाई'ला आता ओळखणं झालंय कठीण, बोल्ड अदांनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

Saloni Daini: चिमुरडी गंगुबाई आता २१ वर्षांची झाली आहे आणि ती खूपच ग्लॅमरस दिसते. ...

चिमुकली गंगूबाई झाली २१ वर्षांची, आता दिसते अशी, झालीय स्लीम अँड ट्रीम - Marathi News | gangu bai aka saloni daini transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकली गंगूबाई झाली २१ वर्षांची, आता दिसते अशी, झालीय स्लीम अँड ट्रीम

कॉमेडी करत असताना माझ्या शरीरावरून अनेकवेळा विनोद केले जात होते. मी ते ऐकून कॅमेऱ्यासमोर हसत असली तरी आतून मला खूप वाईट वाटायचे, असे सलोनी सांगते. ...

गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी आता दिसते अशी, या मालिकेद्वारे करणार कमबॅक - Marathi News | saloni daini aka gangubai will do comeback on television with yeh jadu hai jinn ka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी आता दिसते अशी, या मालिकेद्वारे करणार कमबॅक

गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे. ...