लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, फोटो

Salman khan, Latest Marathi News

रमजान ईदला चोख बंदोबस्तात सलमानकडून चाहत्यांना शुभेच्छा; भाईजानसोबत दिसणाऱ्या छोट्या मुलांची चर्चा - Marathi News | Salman khan greets fans on ramadan Eid with their nephew at galaxy in higher security | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रमजान ईदला चोख बंदोबस्तात सलमानकडून चाहत्यांना शुभेच्छा; भाईजानसोबत दिसणाऱ्या छोट्या मुलांची चर्चा

रमजान ईदनिमित्त कडक बंदोबस्तात सलमान चाहत्यांना भेटायला आला. त्यावेळी सलमानसोबत असलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं (salman khan) ...

'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..." - Marathi News | when salman khan praises marathi actor siddharth jadhav said he is finest actor in industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..."

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...

'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी! - Marathi News | Salman Khan Sikandar Actress Rashmika Mandanna Become Box Office Queen Made 3300 Crore In 2 Years Beats Alia Bhatt Deepika Padukone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये राज्य करताना दिसते. ...

डोळे अन् हेअरस्टाइलही सेम टू सेम! हुबेहुब सलमानसारखा दिसतो 'छावा'मधला 'तो' मुलगा, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | chhaava fame child actor dhwaj gor who play little ramraje look like salman khan photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोळे अन् हेअरस्टाइलही सेम टू सेम! हुबेहुब सलमानसारखा दिसतो 'छावा'मधला 'तो' मुलगा, सोशल मीडियावर चर्चा

'छावा' सिनेमातील कलाकारांचंही कौतुक होत आहे. या सिनेमातील एका बालकलाकाराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ...

'साथिया ये तूने क्या किया' गाण्यात सलमानसोबत झळकलेली अभिनेत्री सध्या काय करते?, तिच्यात झालाय आता खूप बदल - Marathi News | What is the actress who appeared with Salman Khan in the song 'Saathiya Yeh Tune Kya Kiya' doing now? Actress Revathi has changed a lot now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'साथिया ये तूने क्या किया' गाण्यात सलमानसोबत झळकलेली अभिनेत्री सध्या काय करते?, तिच्यात झालाय आता खूप बदल

'लव्ह' सिनेमात सलमान खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालंय. ...

'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!" - Marathi News | Munni from Bajrangi Bhaijaan harshali malhotra did a unique photoshoot in an elevator | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!"

'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये खास फोटोशूट केलंय. त्यामुळे चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे (bajrangi bhaijaan) ...

बिग बी, अजय देवगण ते सोनम... सैफ अली खानचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी - Marathi News | Saif Ali Khan to Amitabh Bachchan Poonam Dhillon Sonam Kapoor salman khan sister arpita to ajay devgan this Bollywood Actors Who Became Victims Of Horrific Robbery Incident | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, अजय देवगण ते सोनम... सैफचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी

यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींच्या घरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. ...

फक्त सैफ नाही तर नसीरुद्दीन शाहांसह या सेलिब्रिटींवर झालाय हल्ला; कुणाला भोसकले तर कुणावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Not just Saif Ali Khan these superstars have also been attacked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फक्त सैफ नाही तर नसीरुद्दीन शाहांसह या सेलिब्रिटींवर झालाय हल्ला; कुणाला भोसकले तर कुणावर झाडल्या गोळ्या

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...