‘बिग बॉस’चे प्रत्येक सीझन संपले की,लगेच नव्या सीझनची चर्चा सुरु होते. पाठोपाठ हे नवे सीझन कोण होस्ट करणार, याचीही चर्चा रंगते. बिग बॉस 13’ कोण होस्ट करणार, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता त्याचे उत्तर कन्फर्म आहे. ...
सलमानही सरोगसीच्या मदतीने बाबा होणार, अशी ही बातमी होती. या बातमीत किती तथ्य आहे, हे सध्यातरी सांगता येणार नाही. पण हो, सलमान खानला बाबा व्हायचे आहे, हे मात्र नक्की. ...
सन २००८ पासून ईदच्या मुहूर्तावर आलेला सलमानचा प्रत्येक चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. सुल्तान, बजरंगी भाईजान, किक, दबंग, बॉडीगार्ड अशा अनेक चित्रपटांची नावे घेता येतील. याला अपवाद फक्त एक, तो म्हणजे, ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सलमानचा ‘ट्युबलाईट’ हा ...
बॉक्सआॅफिसवरचे जुने विक्रम तोडत, नव नवे विक्रम प्रस्थापित करणे, हेच जणू सलमानचे काम. पण राष्ट्रीय पुरस्काराबाबत मात्र सलमानची झोळी कायम खाली राहिली. ...