लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

रणवीर सिंगच्या ‘या’ ३ चित्रपटांनी केला ७०० कोटींचा बिझनेस; रेकॉर्ड्समध्ये सलमान खानलाही टाकले मागे! - Marathi News |  Ranveer Singh's '3' films made business worth 700 crores; Salman Khan too behind the records! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ‘या’ ३ चित्रपटांनी केला ७०० कोटींचा बिझनेस; रेकॉर्ड्समध्ये सलमान खानलाही टाकले मागे!

रणवीर  असा एकमेव अभिनेता आहे ज्याने तिन्ही खानांना आव्हान दिले. आता हेच बघा ना, त्याने म्हणे बॉक्स ऑफिसला तीन चित्रपटांतूनच ७०० कोटींची कमाई करून दिली ज्यामुळे त्याने सलमान खानलाही मागे टाकले आहे. ...

दबंग 3 मध्ये मराठीतील एका सुपरस्टारची मुलगी दिसणार या भूमिकेत? - Marathi News | Mahesh Manjrekar's daughter Ashwami Manjrekar will play salman khan love interest in Dabangg 3? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग 3 मध्ये मराठीतील एका सुपरस्टारची मुलगी दिसणार या भूमिकेत?

दबंग या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना आता दबंग 3 या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

या दाक्षिणात्य सुपरस्टारने विकत घेतली सलमान व शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन, पहा फोटो - Marathi News | Allu Arjun new Vanity Van is too much costly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दाक्षिणात्य सुपरस्टारने विकत घेतली सलमान व शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन, पहा फोटो

कलाकारांना शूटिंगच्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅनची गरज भासते. ...

सलमान खानने पुन्हा दाखवली दिलदारी, दबंग 3च्या या सहकलाकाराला आजारपणात केली मदत - Marathi News | SALMAN KHAN HELPS DABANGG 3 CO-STAR WHO SUFFERED A HEART ATTACK | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने पुन्हा दाखवली दिलदारी, दबंग 3च्या या सहकलाकाराला आजारपणात केली मदत

या अभिनेत्याने सलमान खानसोबत दबंग आणि दबंग 2 मध्ये काम केले आहे. ...

सलमान खानला न्यायालयाची जामीन नाकारण्याची तंबी - Marathi News |  Salman Khan reprimand the bail of the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खानला न्यायालयाची जामीन नाकारण्याची तंबी

सलमान खान यांच्या वकिलाने नंतर तुरूंगवासाच्या शिक्षेला आव्हान देऊन जामिनासाठी अर्ज केला. ...

काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, जामीन फेटाळला जाण्याची शक्यता - Marathi News | Blackbuck poaching case: Court to reject Salman Khan's bail if next hearing not attended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, जामीन फेटाळला जाण्याची शक्यता

काळवीट शिकारप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातून सलमानची अद्याप तरी सुटका झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस सलमानच्या अडचणीत वाढ होत आहे.  ...

नच बलिये या कार्यक्रमात हे सेलिब्रेटी झळकणार आपल्या जोडीदारासोबत - Marathi News | nach baliye season 9 contestants list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नच बलिये या कार्यक्रमात हे सेलिब्रेटी झळकणार आपल्या जोडीदारासोबत

नच बलिये या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ...

सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत - Marathi News | After watching salman khan painting netizens compare him with welcome majnu bhai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान त्याच्या हर दिल जो प्यार करेगा या सुपरहिट गाण्यावर पेंटिंग बनवताना दिसत आहे. ...