लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलील कुलकर्णी

सलील कुलकर्णी

Salil kulkarni, Latest Marathi News

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स: Top 6 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये उद्या रंगणार महाअंतिम सोहळा - Marathi News | Sa Re G M P Little Champs Top 6 contestants will have grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स: Top 6 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये उद्या रंगणार महाअंतिम सोहळा

Sa Re G M P Little Champs: कोण होईल यंदाच्या पर्वाचा विजेता? ...

"तू हिच्याशी लग्न केलंस का असं जेव्हा..." आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी सलील कुलकर्णी यांचं भाष्य - Marathi News | marathi music composer saleel kulkarni first time talks about rough patch in life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तू हिच्याशी लग्न केलंस का असं जेव्हा..." आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी सलील कुलकर्णी यांचं भाष्य

घटस्फोटानंतर एकट्याने केला दोन्ही मुलांचा सांभाळ, अनेक मोठ्या गायकांनी केलं गॉसिप ...

'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण - Marathi News | Saleel kulkarni share special photo of national awards with mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव - Marathi News | 69th National Film Awards saleel kulkarni awarded for ekda kay zal marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ...

ही तालीम अविस्मरणीय! राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचले सलील कुलकर्णी, शेअर केले Photo - Marathi News | Saleel Kulkarni marathi music composer and director reached at delhi for national film awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही तालीम अविस्मरणीय! राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचले सलील कुलकर्णी, शेअर केले Photo

'आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, चित्रपटाच्या रिहर्सल्स(तालमी) केल्या...पण...' सलील कुलकर्णींची पोस्ट ...

सुटी असूनही फाटकबाई घरी आल्या अन्...' सलील कुलकर्णींनी सांगितली शाळेतील आठवण - Marathi News | Despite the holiday Phatakbai came home and Salil Kulkarni told his school memories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटी असूनही फाटकबाई घरी आल्या अन्...' सलील कुलकर्णींनी सांगितली शाळेतील आठवण

आताच्या काळात मुलं चॅटिंग करतात; पण आम्ही तेव्हा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारत बसायचो ...

माझ्या मुलांना गोष्ट सांगताना सुचलं ‘एकदा काय झालं...’, चित्रपटाबाबत सलिल कुलकर्णींच्या भावना - Marathi News | While narrating the story to my children I came up with Ekda Kay Jala Salil Kulkarni's feelings about the film | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या मुलांना गोष्ट सांगताना सुचलं ‘एकदा काय झालं...’, चित्रपटाबाबत सलिल कुलकर्णींच्या भावना

संगीतकार सलिल कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं...’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार ...

सलील कुलकर्णीच्या लेकाची यशस्वी कामगिरी; बारावीत मिळाले 89.33 टक्के - Marathi News | music composer saleel kulkarni son shubham kulkarni got 89 percent in hsc board exam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलील कुलकर्णीच्या लेकाची यशस्वी कामगिरी; बारावीत मिळाले 89.33 टक्के

Saleel kulkarni: शुभमला फिलोसॉफी या विषयात सर्वात जास्त मार्क्स मिळाले आहेत ...