lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रीकर कार्यालय

विक्रीकर कार्यालय

Sales tax office, Latest Marathi News

दिव्यांग कन्या बनली विक्र ी कर सहाय्यक अधिकारी - Marathi News | Divyang Kanya became the Assistant Sales Tax Officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग कन्या बनली विक्र ी कर सहाय्यक अधिकारी

दिंडोरी : तालुक्यातील पश्चिम पट्यातील कोचरगाव येथील अपंगत्वावर मात करत डी.एड. करु न शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिता गायकवाड हिनेशिक्षक भरती होत नसल्याने निराश न होता एम पी एस सी परिक्षेची तयारी करत आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत ...

विक्रीकर वसुलीसाठी जीएसटीकडून जप्ती - Marathi News | Seizure from GST for sales tax collection | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विक्रीकर वसुलीसाठी जीएसटीकडून जप्ती

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्याखाली व्यापा-याच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...

वाहेगावची शिवकन्या झाली विक्रीकर अधिकारी - Marathi News | Sales tax officer of Vahegaon became a Shivnikanta | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाहेगावची शिवकन्या झाली विक्रीकर अधिकारी

वाहेगाव सातारा येथील शिवकन्या विश्वनाथ पाईकराव हिची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे ...

ड्रायपोर्ट उभारणीत विक्रीकरचा खोडा - Marathi News | Dry the sales tax in the form of dry-pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रायपोर्ट उभारणीत विक्रीकरचा खोडा

बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पडीत जागेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट उभारण्याच्या गतिमान झालेल्या हालचालींना सेल्स टॅॅक्स विभागाच्या आडमुठेपणामुळे करकचून ब्रेक लागला असून, जोपर्यंत कारखान्याकडे थकीत असलेला २१ ...

नागपुरात ३८ लाख ४७ हजारांचा विक्रीकर बुडवला - Marathi News | In Nagpur, sales tax of 38 lakh 47 thousand evaded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३८ लाख ४७ हजारांचा विक्रीकर बुडवला

आठ कोटी आठ लाखांचा आर्थिक व्यवहार करून ३८ लाख ४७ हजारांचा विक्रीकर चुकविणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

लोह्याची नेहा ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत टॉपर - Marathi News | Neha from Loha topped in the 'MPSC' exams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोह्याची नेहा ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत टॉपर

खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश मिळवण्याचा विक्रम केला आहे. ...