शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संयमी खेर

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  

Read more

फिल्मी : अनेक लोकांनी माझ्या ओठांची... अभिनेत्री संयमी खेरने सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

फिल्मी : काहीही केल्या चुकवू नका या ७ वेबसिरिज, आहेत एकापेक्षा एक सरस

फिल्मी : पहिला सिनेमा फ्लॉप होताच या ‘मिर्झिया गर्ल’च्या हातून गेले अनेक प्रोजेक्ट, पाहा HOT फोटो

फिल्मी : 'मिर्झिया' फेम सैयामी खेरचा स्टाइलिश लूक, वांद्रेमध्ये झाली स्पॉट